किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
Maharashtra Political Crisis Shivsena Kishori Pednekar : भाजपाच्या सत्तास्थापनेसाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. याच दरम्यान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, यातील पेडणेकर यांना एक पत्र बंद लिफाफ्यात टपालच्या माध्यमातून पाठवून, त्यामध्ये अश्लील व घाणेरड्या भाषेत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...