लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
भाजपाचे पुरुष हैराण झालेत, आता...; महापौर किशोरी पेडणेकरांचा अमृता फडणवीसांना खोचक टोला - Marathi News | BJP's men have been harassed; Mayor Kishori Pednekar slammed Amrita Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे पुरुष हैराण झालेत, आता...; महापौर किशोरी पेडणेकरांचा खोचक टोला

थोडं सामान्य स्त्री म्हणून केंद्रातही बोला. राज्याला काय फायदा होतो त्यावरही बोलावं असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना लगावला. ...

मॉकड्रीलवेळी अपघातात जखमी झालेले अग्निशमन जवान सदाशिव कर्वे यांचे निधन - Marathi News | Firefighter Sadashiv Karve died in an accident during a mock drill, mayor kishori pednekar tribute him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉकड्रीलवेळी अपघातात जखमी झालेले अग्निशमन जवान सदाशिव कर्वे यांचे निधन

महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली ...

"तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख?"; टिपू सुलतानवरून भाजपा आमदाराचं ठाकरेंना पत्र - Marathi News | BJP Ameet Bhaskar Satam letter to Uddhav Thackeray Over Tipu Sultan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख?"; टिपू सुलतानवरून भाजपा आमदाराचं ठाकरेंना पत्र

BJP Ameet Satam And Uddhav Thackeray : अमित साटम यांनी टिपू सुलतान उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ...

नामकरणावरून भाजप-सेना आमनेसामने, महापौरांनी दिलं चॅलेंज - Marathi News | BJP-Sena clash over naming, mayor clame chalenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामकरणावरून भाजप-सेना आमनेसामने, महापौरांनी दिलं चॅलेंज

हिंमत असेल तर मैदानात या : महापौर; या तर कोलांटउड्या -भाजप ...

‘ते’ पत्र बनावट, भाजपा आमदाराचा दावा; महापौर, अस्लम शेखविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Tipu Sultan naming controversy, BJP MLA Amit Satam's complaint against Mayor Kishori Pednekar, Minister Aslam Sheikh at Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ पत्र बनावट, BJP आमदाराचा दावा; महापौर, अस्लम शेखविरोधात पोलिसात धाव

अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. ...

'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला - Marathi News | bjp corporator rajshri shirwadkar replay to mumbai mayor kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला

पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...

राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते; भाजप नगरसेविकेची महापौर किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका - Marathi News | BJP corporator Rajeshree Shirwadkar sharply criticizes Mayor Kishori Pednekar over her 'champa' and 'chiwa' comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते; भाजप नगरसेविकेची महापौर किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका

मुंबईत सुरू झालेल्या नेत्यांच्या या सरकशी राजकारणात आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही उडी घेतली आहे. ...

...तर हत्तीचे नाव चंपा, माकडाचे नाव चिवा ठेवू; महापौरांचा भाजपला टोला - Marathi News | mumbai mayor kishori pednekar hits back at bjp over penguin named as oscar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर हत्तीचे नाव चंपा, माकडाचे नाव चिवा ठेवू; महापौरांचा भाजपला टोला

चंद्रकांत पाटील यांना हत्तीची तर चित्रा वाघ यांना माकडाची उपमा ...