शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी गोडबोले

किशोरी गोडबोले - किशोरी गोडबोले ही मराठीची सुप्रसिद्ध अभिनेत्री. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या.  किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी,मेरे साई यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.  फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली.

Read more

फिल्मी : मायलेकीची जोडी आहेच खास! किशोरी गोडबोलेंच्या मुलीला पाहिलंय का? 'मल्टिटॅलेंटेड' आहे सई...

फिल्मी : सिद्धार्थ चांदेकरसह 'हे' मराठी कलाकार विकतात दिवाळीचा फराळ; एका अभिनेत्रीच्या फराळाला आहे विदेशात मागणी

फिल्मी : सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो