मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. Read More
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईत पायी धडकलेल्या देशाच्या पोशिंद्याचा आवाज अखेर सोमवारी शासनदरबारी पोहोचलाच. ...
तो देशाचा पोशिंदा... पण त्याच्या पोटापाण्याचे काय? त्याचा विचार कोण करणार? त्यासाठी अनेकदा याचना केल्या... प्रसंगी आत्महत्या करत जीवन संपविले... त्या वेळी कुटुंबाने टाहो फोडला. ...
सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र देण्यात आले असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडणार असल ...
शेतक-यांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चातील 95 टक्के मोर्चेकरी हे तांत्रिकदृष्ट्या शेतकरी नसल्याचं म्हटलं ...
मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या शेतकऱ्यांना रायगडमधून आलेलं सुकट-भाकरीचं जेवण देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकऱ्यांना जेवणाचं वाटप करण्यात आलं. ... ...