मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. Read More
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तयार असल्याची प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. ...
विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकड ...
किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकºयांचा ‘लाँग मार्च’ मुंबईत दाखल झाला असून, ‘लाल बावटा’ हाती घेतलेले हे वादळ सोमवारी विधानभवनावर धडकणार आहे. ...