लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किसान सभा लाँग मार्च

किसान सभा लाँग मार्च, मराठी बातम्या

Kisan sabha long march, Latest Marathi News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
Read More
शेतक-यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड़ की गूंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thakre criticized maharashtra government over farmers successful long march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतक-यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड़ की गूंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील - उद्धव ठाकरे

गेली सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ...

Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर - Marathi News | Kisan Long March: Jai Kisan !, all the demands of the Morocchecks are approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ...

Kisan Long March : वंचित शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ, मोर्चेक-यांच्या मागण्या मान्य - Marathi News | Kisan Long March: Lending benefits to the disadvantaged farmers, the demands of the morchak are agreed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : वंचित शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ, मोर्चेक-यांच्या मागण्या मान्य

२००१ ते २००९ पर्यंतच्या थकीत कर्जामुळे अ २००८च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल, तसेच कुटुंबातील पती-पत्नी अथवा दोघेही किंवा अज्ञान मुले यांना रु.१.५ लाखापर्यंत ...

Kisan Long March : पोशिंद्याला धर्म नसतो - Marathi News |  Kisan Long March: Poissins have no religion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : पोशिंद्याला धर्म नसतो

जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळख असलेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी सोमवारी आझाद मैदानात हजारो हात धावून आल्याचे पाहायला मिळाले. आपले पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहू नये, म्हणून भाजपा वगळता सामाजिक संस्थांपासून राजकीय संघटनांनीही आंदोलकांच्या सकाळच्या नाश्तापासून ...

Kisan Long March : मोर्चेक-यांसाठी रेल्वे, एसटी सज्ज, परतीचा प्रवास सुखकर - Marathi News | Kisan Long March: Railway for Marchak, ST Ready, return journey, Sukhkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : मोर्चेक-यांसाठी रेल्वे, एसटी सज्ज, परतीचा प्रवास सुखकर

हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या शेतकरी मोर्चेक-यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ सज्ज झाले. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती, तर एसटी महामंडळाने आझाद मैदान येथून १५ ...

Kisan Long March : किसान मार्चने पूर्ण केली दांडी मार्चची ८८ वर्षे! - Marathi News | Kisan Long March: Kisan March completes 88 years of Dandi March! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : किसान मार्चने पूर्ण केली दांडी मार्चची ८८ वर्षे!

ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्रित आणण्यासाठी मिठावरील कराच्या निमित्ताने, महात्मा गांधी यांनी साबरमती येथून १२ मार्च १९३० रोजी दांडी मार्चची सुरुवात केली होती. गांधीजींनी ब्रिटिशांना देशाबाहेर काढण्याचा निर्धार केला होता. ...

Kisan Long March : बळीराजाचे ‘बळ’, ८० टक्के मागण्या मंजूर - Marathi News | Kisan Long March: 'Balraj' for the Believers, 80 percent of the demands are approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : बळीराजाचे ‘बळ’, ८० टक्के मागण्या मंजूर

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईत पायी धडकलेल्या देशाच्या पोशिंद्याचा आवाज अखेर सोमवारी शासनदरबारी पोहोचलाच. ...

Kisan Long March : देशाचा पोशिंदा विधानभवनावर धडकला अन् अखेर सरकारला आली जाग - Marathi News | Kisan Long March: The country's heavy rain hit the Legislative Assembly and finally came to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : देशाचा पोशिंदा विधानभवनावर धडकला अन् अखेर सरकारला आली जाग

तो देशाचा पोशिंदा... पण त्याच्या पोटापाण्याचे काय? त्याचा विचार कोण करणार? त्यासाठी अनेकदा याचना केल्या... प्रसंगी आत्महत्या करत जीवन संपविले... त्या वेळी कुटुंबाने टाहो फोडला. ...