किर्ती कुल्हारी - किर्ती कुल्हारीने 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या खिचडी द मूव्ही या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती परमिंदरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय किर्तीने शैतान, पिंक, इंदू सरकार, उरी : द सर्जिकल स्ट्राईक आणि मिशन मंगल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फोर मोर शॉट प्लीज आणि क्रिमिनल जस्टिस या सारख्या वेब सीरीजमध्येही ती झळकली होती. Read More
Human Series Kissing Scene : सीरिजमध्ये दाखवलं आहे की, कशाप्रकारे नवी औषधं बाजारात आणण्याआधी मनुष्यांवर प्रयोग केली जातात. कशाप्रकारे औषधांच्या ट्रायलमध्ये भाग घेणारे लोक कंपन्या आणि डॉक्टरांसाठी नोट छापणारी मशीन बनत आहेत. ...
'ह्युमन' (Human) एक मालिका म्हणून वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडत जाते. ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम यावर भाष्य करते. ...