अनुपम खेर आणि किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न करत संसार थाटला. तेव्हा किरण खेर यांना पहिल्या पतीपासून सिकंदर हा ४ वर्षांचा मुलगा होता. त्याच्यासाठी अनुपम यांनी कायमच पित्याची भूमिका निभावली. मात्र त्यांना स्वत:च्या अपत्याचं सुख मिळालं नाही. ...
किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे, पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ...