किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्या अडचणींचा काळ आहे... आताच कुठे मुख्यमंत्री आजारपणातून सावरून राजकारणात Active होतायत... कालच्या भाषणातून मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसतंय.. पण ठाकरे विरोधकांवर चालून जाणार, तोच आज भाजप ...
Kirit Somaiya Mantralaya : किरीट सोमय्या... भाजपचे असे नेते की जे विरोधकांच्या अनेक नेत्यांची झोप उडवतात... ज्या नेत्यावर आरोप केलेत त्याच्या थेट गावी जाऊन आरोपांच्या फैरी झाडतात... पण तेच किरीट सोमय्या आज अडचणीत येण्याची चिन्ह आहेत... कारण, किरीट सो ...
एका लाँग ब्रेकनंतर भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदा आता पुन्हा चालू झाल्यात. पहिल्याच पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी आरोप केले ते मुंबईच्या कोव्हिड सेंटर्सवरुन. मुंबईच्या किशोरी पेडणेकरांसह स्टँडिंग कमिटी चेअरमन यशवंत जाधवांनी मिळून कोव् ...
भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे एकमेकांविषयी काय बोलतात हे महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवलं आहे... दोघेही आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.. सोमय्या आणि मलिक यांनी एखादं प्रकरण लावून धरलं की ते त्याच्या मुळाशी जातात हेही सर् ...
रामदास कदमांनी अनिल परब यांच्याविरोधात Kirit Somaiya सोमय्यांना रसद पुरवली. असा गंभीर आरोप झाला आणि त्यानंतर रामदास कदम शिवसेनेतून साईडट्रॅक व्हायला लागले. त्यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं, कधीही झाली नाही अशी घोषणाबाजी दसरा मेळाव्यात खुद्द ...
Dhananjay Munde Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडेंकडे आता सोमय्यांची करडी नजर पडलीय. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंविरोधात थेट ईडीकडे तक्रार केलीय. इतकंच नाही तर सोमय्या आता थेट धनंजय मुंडे यांचं होमग्राऊंड अ ...
विश्वास नांगरे-पाटील यांनी एक बेनामी कारखाना विकत घेतल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे-पाटलांना पोलीस दलातून मुक्त केलं पाहिजे अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केलीय. शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी जालन् ...