किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या किरीट सोमय्यांवर तोफ डागली... खालच्या भाषेत उल्लेख करत सोमय्यांनी केलेले आरोप कसे खोटे आहेत. आणि सोमय्यांनी काय भ्रष्टाचार केला? हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला. यावेळी नील सोमय्यांच ...
Kirit Somaiya... भाजपचे फायरब्रॅण्ड नेते... कागदपत्रांची जंत्री घेऊन आरोप करत, अनेकांना घाम फोडणारे नेते... नुसते आरोप नाही, तर महाराष्ट्रातील अनेक भागांत जाऊन थेट भिडणारे नेते... धनंजय मुंडे, अजित पवारांसह अनेक नेत्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे ...
Kirit Somaiya सोमय्या स्वतः म्हणाले की, मी कधी आयुष्यात बीडी ओढली नाही, बीयर घेतली नाही, अंडी खाल्ली नाही.. पण नशा आहे.. आता यापैकी काहीचं केलं नाही तर त्यांना नशा नेमकी कोणती आहे.. तर ती नशाही त्यांनी पुढे सांगितली आहे.. एखादा व्यक्ती हा दैनंदिन आयु ...
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची ही घटना... किरीट सोमय्यांवर झालेल्या याच हल्ल्याप्रकराणत आता शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसतायत.. कारण पुण्यात झालेल्या या हल्ल्याप्रकऱणात आता शिवसेनेच्या शहर अध्यक्षांसह ६० ते ७० जणांविरोधात गुन्हे ...
सध्या महाराष्ट्रात वाईनचा मुद्दा चांगलाच गाजतोय... सरकाराने किराणा दुकांनांना वाईन शॉप बनवून टाकलंय.. म्हणजेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलीय. हा निर्णय घेण्यामागचे कारण काय अशी चर्चाही रंगलीय.. शेतकऱ्यांना फायदा होईल असं यामागचं कारण सांग ...