लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray should not be accused of horse trading | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरू झाला असल्याचा आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. ...

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग? सोशल मीडियात टीकेचा भडीमार  - Marathi News | MP Kirit Somaiya, after the Elphinstone mishap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग? सोशल मीडियात टीकेचा भडीमार 

सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत. ...