लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
सोमय्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर - Marathi News | The nomination of Somaiya's nomination is postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमय्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबणीवर

या आठवड्यात अर्जासाठी फक्त तीन दिवस आहेत. त्यात ६ तारखेला गुढीपाडवा आणि ७ तारखेला रविवारच्या सुट्टीमुळे उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत ...

ईशान्य मुंबईत उमेदवारीपूर्वीच ठरली प्रचाराची रणनीती - Marathi News | Promotional strategies already made in the north east Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईत उमेदवारीपूर्वीच ठरली प्रचाराची रणनीती

नाराज शिवसेनेकडे राष्ट्रवादीची सेटिंग : वादाकडे दुर्लक्ष ...

किरीट सोमय्यांमुळे राजन विचारे गॅसवर - Marathi News | Rajan Vicharera Gas due to Kirit Somaiya | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :किरीट सोमय्यांमुळे राजन विचारे गॅसवर

दिलजमाई ठरली औटघटकेची । भाजपा नेतृत्वाच्या आदेशावरून नगरसेवकांनी मारली कोलांटउडी ...

उत्तर पूर्व मुंबईचा तिढा अद्याप कायम; सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू - Marathi News | North East of Mumbai remains still; Trying to get 'Matoshree' visit from Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पूर्व मुंबईचा तिढा अद्याप कायम; सोमय्यांकडून ‘मातोश्री’भेटीचे प्रयत्न सुरू

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी आपली बारावी यादी जाहीर केली. यात माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली. ...

किरीट सोमय्यांविरोधात निवडणूक लढणार; शिवसेना आमदारानं दंड थोपटले - Marathi News | lok sabha election 2019 shiv sena mla Sunil Raut to contest against bjp mp Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :किरीट सोमय्यांविरोधात निवडणूक लढणार; शिवसेना आमदारानं दंड थोपटले

किरीट सोमय्यांच्या अडचणींमध्ये वाढ ...

शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार - Marathi News | lok sabha election 2019 shiv sena chief uddhav thackeray rejected bjp mp kirit somaiyas request of meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या मनधरणीसाठी सोमय्यांचा पुढाकार; मात्र 'मातोश्री'वरुन भेटीस नकार

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी सोमय्याचे प्रयत्न सुरू ...

ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला   - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Shiv sena oppose to Kirit somayya to contest in elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला  

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुकांचे मातोश्रीवर लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  ...

सोमय्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम!, ‘ती’ टीका विसरलो नसल्याची शिवसैनिकांची भावना - Marathi News | There is confusion about the candidacy of Somaiya, the spirit of Shivsainik who has not forgotten the criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमय्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम!, ‘ती’ टीका विसरलो नसल्याची शिवसैनिकांची भावना

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपा नेतृत्वाने किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला अद्याप हिरवा कंदील दाखविला नाही. ...