लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
"मेट्रोचे काम थांबण्यामागे बालहट्ट की राजहट्ट" - Marathi News | Kirit Somaiya criticized Thackeray government over Metro work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेट्रोचे काम थांबण्यामागे बालहट्ट की राजहट्ट"

भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध केला होता. ...

पवारांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचं : किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya criticized Sharad Pawar over the Ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचं : किरीट सोमय्या

रामाची तुलना बाबरसोबत केल्याच कधीच मान्य केलं जाणार नसल्याचे सोमय्या म्हणाले. ...

पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका - Marathi News | Kirit Somaiya criticizes Thackeray government over Sharad Pawar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका

"काय होणार या उद्धव सरकारच" असा खोचक टोलाही सोमय्या यांनी यावेळी लगावला. ...

सचिन सावंत- किरीट सोमय्या यांच्यात 'ट्वीटर वॉर' - Marathi News |  Sachin Sawant Kirit Somaiya Twitter War | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन सावंत- किरीट सोमय्या यांच्यात 'ट्वीटर वॉर'

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. ...

भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या - Marathi News | BJP leader Kirit Somaiya criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या

 जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे. ...

“उद्धवा अजब तुझे सरकार”; कोरेगाव भीमाच्या मुद्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका - Marathi News | Kirit Somaiya criticizes Chief Minister Uddhav Thackeray over Koregaon Bhima case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धवा अजब तुझे सरकार”; कोरेगाव भीमाच्या मुद्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका

माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले होते. ...

मोफत वीजवरून किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | Kirit Somaiya criticizes Thackeray government over free electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोफत वीजवरून किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका

मोफत वीज या  निर्णयावरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya's warning to protest in front of the police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या

शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...