किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Crime News : शितल दामा (३२) यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या कंत्राटदार व अधिकार्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा. या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन केले ...
माझ्याकडे सगळे कागदपत्रे आहेत त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. ...
BMC, BJP Kirit Somaiya News: अग्निशमन दल, पोलीस या महिलेचा शोध घेत होते. परंतु सदर महिलेचा मृतदेह पहाटे ३ च्या सुमारास वरळीतील नाल्यात सापडला असं त्यांनी सांगितले. ...
महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलनकर्त्यांसह किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती. ...
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध लवकर लागणे आवश्यक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ...