किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
BJP Kirit Somaiya Demand to arrest of Shiv Sena Minister Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
आंबेशीव खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपचे सर्वच 9 उमेदवार निवडून आले, म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये 4 भाजपा कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
मुंबईत 5 हजार खाटांचं 12 हजार कोटींचं हॉस्पीटल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यासाठी, मुलूंड येथील जागा घेऊन 2100 कोटी रुपये देण्याचा निर्णयही झाला होता ...