लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
ठाकरे सरकार मधील कोणते मंत्री सीबीआयच्या दारात? Kirit Somaiya On Uddhav Thackeray Government - Marathi News | Which minister in Thackeray's government is at the door of CBI? Kirit Somaiya On Uddhav Thackeray Government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार मधील कोणते मंत्री सीबीआयच्या दारात? Kirit Somaiya On Uddhav Thackeray Government

...

“४ महिन्यात २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी ठाकरे सरकारचे १२ मंत्री CBI च्या रडारवर”; खळबळजनक दावा - Marathi News | 12 ministers of Thackeray government on CBI radar claim by BJP Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“४ महिन्यात २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी ठाकरे सरकारचे १२ मंत्री CBI च्या रडारवर”; खळबळजनक दावा

भयभीत झालेल्या सरकार मधील मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहात असल्यानं रश्मी शुक्ला, सचिन वाझे, परमवीर सिंग प्रकरणावरून ठाकरे सरकारनं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ...

Mumbra Hospital Fire: 'ही वेळ राजकारणाची नाही'; मुंब्र्यात गेलेल्या किरीट सोमय्यांना शानू पठाण यांनी पिटाळून लावले - Marathi News | Kirit Somaiya visited Mumbra's Prime Hospital fire spot, Shanu Pathan and NCP apposed them | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mumbra Hospital Fire: 'ही वेळ राजकारणाची नाही'; मुंब्र्यात गेलेल्या किरीट सोमय्यांना शानू पठाण यांनी पिटाळून लावले

Prime Hospital Fire: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले ...

ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल  - Marathi News | Covid corruption of Thackeray government; Kirit Somaiya filed a petition with the Lokayukta and ACB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार; लोकायुक्त अन् एसीबीकडे किरीट सोमय्या यांनी केली याचिका दाखल 

Covid corruption of Thackeray government allegations by Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार म्हटलं आहे.  ...

'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता - Marathi News | cbi should question anil parab says bjp leader chandrakant patil after anil deshmukh in trouble | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? मुख्यमंत्र्यांचा खास शिलेदार गोत्यात येण्याची शक्यता

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याची सीबीआयकडून लवकरच चौकशी होण्याची शक्यता ...

लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा - Marathi News | anil parab will be in trouble says bjp leader kirit somaiya after cbi raids anil deshmukh house | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल, १० मालमत्तांवर सीबीआयची धाड; अडचणी वाढणार ...

Virar Hospital Fire : "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya Slams Thackeray Government And Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Virar Hospital Fire : "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya And Thackeray Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा” - Marathi News | Remdesivir 48 hours reversed where is the list of 16 companies? BJP Kirit Somaiya Asked Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा”

BJP Kirit Somaiya Slams Nawab Malik: लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला सोमय्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ...