लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
“यात काडीमात्र तथ्य नाही, हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”; भुजबळांचे प्रत्युत्तर - Marathi News | chhagan bhujbal replied bjp kirit somaiya over his serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“यात काडीमात्र तथ्य नाही, हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”; भुजबळांचे प्रत्युत्तर

छगन भुजबळ प्रत्युत्तर दिले असून, किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ...

'मुंबईतील 'त्या' नऊ मजली इमारतीत भुजबळ कुटुंब राहतं, पण मालक दुसराच कुणीतरी...' - Marathi News | Bhujbal family lives in nine storey building in Mumbai, but the owner is someone else, says kirit somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मुंबईतील 'त्या' नऊ मजली इमारतीत भुजबळ कुटुंब राहतं, पण मालक दुसराच कुणीतरी...'

kirit somaiya Slams bhujbal family: 'मुंबईत एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, आणि भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?' ...

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | bjp kirit somaiya claims that now ncp jitendra awhad may next target of ed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

ठाकरे सरकारच्या डर्टी ११ नंतर १२ नंबर जितेंद्र आव्हाड यांचा लागणार असल्याचा मोठा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. ...

VIDEO: भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांच्या 'पीए'च्या नावे केली; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | VIDEO Bhavana Gawli made a trust of Rs 70 crore in the name of her PA allegations of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांच्या 'पीए'च्या नावे केली; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणात भावना गवळींच्या ट्रस्ट संदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत. ...

“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | bjp kirit somaiya criticised cm uddhav thackeray govt and shiv sena over ed raids on bhavana gawali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत, ठाकरे सरकारची महान इलेव्हन अशी यादीच दिली आहे. ...

ED Raid : 'भावना गवळी उद्धव ठाकरेंच्या राईट हँड, 100 कोटींचा घोटाळा केला' - Marathi News | ED Raid : 'Bhavana Gawli Uddhav Thackeray's right hand, scam of Rs 100 crore', allegation of kirit somaiyya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED Raid : 'भावना गवळी उद्धव ठाकरेंच्या राईट हँड, 100 कोटींचा घोटाळा केला'

ED Raid : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ...

LIVE - Kirit Somaiya Press Conference | किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - Kirit Somaiya Press Conference | Live broadcast of Kirit Somaiya's press conference - | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Kirit Somaiya Press Conference | किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

...

'किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा', राष्ट्रवादीची टीका - Marathi News | Ncp reply to kirit somaiya over allegations on chhagan bhujbal's Property Seized | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : 'किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा'

NCP reply to kirit somaiya: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. ...