किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Kirit Somaiyya : गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? ...
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वर गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते ...
कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणे पाच वाजता किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कऱ्हाड येथे उतरले आहेत. ...
Chandrakant Patil, Kirit Somaiya News: मुंबईत किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी शेकडो पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाकडून या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...