लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांच्यावर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची प्रशासनाकडे मागणी - Marathi News | Sai Resort case: Take action against Anil Parab, Kirit Somaiya demands administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांच्यावर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची प्रशासनाकडे मागणी

'चौकशी थांबलेल्या नाहीत' ...

"१००० कोटींचा घोटाळा, संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची डायरेक्टर" - Marathi News | "1000 Crore Scam, Sanjay Raut's Daughter Wine Company Director", Kirit somayya show document | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१००० कोटींचा घोटाळा, संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची डायरेक्टर"

दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून दिल्ली मद्य धोरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

हिशोब तर द्यावाच लागेल; 1.65 कोटींची खिचडी, किरीट सोमय्यांकडून स्क्रीनशॉट शेअर - Marathi News | An account must be given; Kirit Somayya shared a screenshot of Amol Kirtikar's complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिशोब तर द्यावाच लागेल; 1.65 कोटींची खिचडी, किरीट सोमय्यांकडून स्क्रीनशॉट शेअर

शिवसेना नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. ...

‘कोविशिल्ड’चे ४३५ कोटी रुपये प्रताप पवार यांना कसे मिळाले? किरीट सोमय्या यांचा सवाल - Marathi News | How did Pratap Pawar get Rs 435 crores of 'Covishield'? Question by Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोविशिल्ड’चे ४३५ कोटी रुपये प्रताप पवार यांना कसे मिळाले? किरीट सोमय्या यांचा सवाल

किरीट सोमय्या म्हणाले की, निओ स्टार इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ही एक फ्रंट कंपनी असून, त्या कंपनीला कोव्हीशिल्ड विक्रीतील ४३५ कोटी रुपये देण्यामागे काय व्यावसायिक अट होती किंवा असे का केले, याची माहिती नाही. ...

‘ठाकरे सरकारच्या काळात २० हजार कोटींचा घोटाळा’; सोमय्यांची याचिका - Marathi News | '20 thousand crores scam during the Thackeray government'; Petition of Somayya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठाकरे सरकारच्या काळात २० हजार कोटींचा घोटाळा’; सोमय्यांची याचिका

या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...

मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | Credit Note Scam in BMC, BJP Leader Allegations on Uddhav Thackeray, Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप

कोविडच्या नावानं घोटाळे करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात नोंद होईल असं सोमय्या म्हणाले. ...

किरीट सोमय्यांकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | Extortion demand of 50 lakhs from Kirit Somayya; The threat of making obscene videos go viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

नवघर पोलिसांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात रविवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. ...

किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा - Marathi News | An account of Kirit Somaiya's visit to Chhatrapati Sambhajinagar. Connection with Bhavna Gawli case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा

किरीट सोमय्या यांचा हा दौरा खा. भावना गवळी यांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाशी कनेक्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...