किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावरील कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे ...
Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. ...
Kirit Somaiya News: तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे. ...
आर्यन खान ड्रग्जप्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. एकीकडे आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे वानखेडे विरुद्ध मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. ...