किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांंच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असून, यात शिवसैनिकांना आदेश देणारे व सत्तेत सहभागी असणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यामागील सत्य समोर येईल, असे विधान परिषद ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ...
सध्या महाराष्ट्रात वाईनचा मुद्दा चांगलाच गाजतोय... सरकाराने किराणा दुकांनांना वाईन शॉप बनवून टाकलंय.. म्हणजेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलीय. हा निर्णय घेण्यामागचे कारण काय अशी चर्चाही रंगलीय.. शेतकऱ्यांना फायदा होईल असं यामागचं कारण सांग ...
'तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुले काय करतात ते पाहा. आमची मुले ड्रग्स तर विकत नाहीत ना, किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे.' ...