लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
तो व्हिडीओ शेअर करत, सोमय्यांनी केला गंभीर आरोप | Kirit Somaiya VS Shivsena | Maharashtra News - Marathi News | Somaiya made serious allegations while sharing the video Kirit Somaiya VS Shivsena | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तो व्हिडीओ शेअर करत, सोमय्यांनी केला गंभीर आरोप | Kirit Somaiya VS Shivsena | Maharashtra News

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची ही घटना... किरीट सोमय्यांवर झालेल्या याच हल्ल्याप्रकराणत आता शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसतायत.. कारण पुण्यात झालेल्या या हल्ल्याप्रकऱणात आता शिवसेनेच्या शहर अध्यक्षांसह ६० ते ७० जणांविरोधात गुन्हे ...

सीएमओमधून सूचना आल्यानंतर माझ्यावर हल्ला; हातपाय मोडण्याचा प्रयत्न होता; सोमय्यांचा आरोप - Marathi News | cmo behind attack bjp leader kirit somaiya slams uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएमओमधून सूचना आल्यानंतर माझ्यावर हल्ला; हातपाय मोडण्याचा प्रयत्न होता; सोमय्यांचा आरोप

हल्ला पूर्वनियोजित असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप ...

"किरीट सोमय्यांनी राजकीय नौटंकी करू नये; भ्रष्टाचाराविषयी जरूर आवाज उठवावा, मात्र..." - Marathi News | Shivsena Anil Parab Slams Kirit somaiya Over Pune incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"किरीट सोमय्यांनी राजकीय नौटंकी करू नये; भ्रष्टाचाराविषयी जरूर आवाज उठवावा, मात्र..."

नाशिक : किरीट सोमय्या यांनी आरोप करण्यापूर्वी माहितीची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविषयी जरूर आवाज उठवावा, मात्र सगळ्यांचेच ... ...

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट : प्रवीण दरेकर - Marathi News | Attack on Kirit Somaiya a premeditated plot: Praveen Darekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट : प्रवीण दरेकर

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांंच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असून, यात शिवसैनिकांना आदेश देणारे व सत्तेत सहभागी असणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यामागील सत्य समोर येईल, असे विधान परिषद ...

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against eight Shiv Sainiks in connection with the attack on Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

धक्काबुक्कीत किरीट सोमय्या महापालिकेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर कोसळले असून त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली ...

मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही; सोमय्यांची प्रतिक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has been discharged from a hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही'; किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

मला घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही; सोमय्यांची प्रतिक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज ...

किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुकी, सोमय्यांना गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल, पाहा Video - Marathi News | Kirit Somaiya pushed by Shiv sena supporters Somaiya seriously injured Watch the video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुकी, सोमय्यांना गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल, पाहा Video

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ...

वाईन, चणे-शेंगदाणे आणि केळी... राऊत-सोमय्या का भिडले? Kirit Somaiya vs Sanjay Raut on Wine - Marathi News | Wine, gram-peanuts and bananas ... why did Raut-Somaiya clash? Kirit Somaiya vs Sanjay Raut on Wine | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाईन, चणे-शेंगदाणे आणि केळी... राऊत-सोमय्या का भिडले? Kirit Somaiya vs Sanjay Raut on Wine

सध्या महाराष्ट्रात वाईनचा मुद्दा चांगलाच गाजतोय... सरकाराने किराणा दुकांनांना वाईन शॉप बनवून टाकलंय.. म्हणजेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलीय. हा निर्णय घेण्यामागचे कारण काय अशी चर्चाही रंगलीय.. शेतकऱ्यांना फायदा होईल असं यामागचं कारण सांग ...