लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
संजय राऊतांना कोर्टाकडून शिक्षा; समाधान व्यक्त करत मेधा सोमय्या म्हणाल्या... - Marathi News | Sanjay Raut sentenced by the court Expressing her satisfaction Medha Somaiya gave reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना कोर्टाकडून शिक्षा; समाधान व्यक्त करत मेधा सोमय्या म्हणाल्या...

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी समाधान व्यक्त करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले? - Marathi News | Sanjay Raut's first reaction to the 15-day jail sentence in the Defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?

News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...

"मला अपमानास्पद वागणूक देऊ नका"; सोमय्यांच्या पत्रावर BJP चे स्पष्टीकरण, "पक्ष कोणाला..." - Marathi News | BJP state president Chandrasekhar Bawankule explained Kirit Somaiya displeasure letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला अपमानास्पद वागणूक देऊ नका"; सोमय्यांच्या पत्रावर BJP चे स्पष्टीकरण, "पक्ष कोणाला..."

किरीट सोमय्या यांच्या नाराजीच्या पत्रावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. ...

"मला न विचारताच घोषणा"; सोमय्यांनी पक्षादेश नाकारला, म्हणाले, "तीन वेळा हल्ले झाले तरी..." - Marathi News | Kirit Somaiya rejected the responsibility given by BJP for the assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला न विचारताच घोषणा"; सोमय्यांनी पक्षादेश नाकारला, म्हणाले, "तीन वेळा हल्ले झाले तरी..."

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिलेली जबाबदारी नाकारत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर?  - Marathi News | Kirit Somayya climbed up and broke the dahi handi; How many layers were there?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर? 

Kirit Somaiya Video: भाजपचे नेते किरीट सोमय्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी होत जोरदार सेलीब्रेशन केले. सोमय्यांनी भरभर वर चढून दहीहंडी फोडली.  ...

"आम्ही बांगलादेशींमुळे हरलो"; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली - Marathi News | BJP Kirit Somaiya shocking claim analyzing the votes of Sanjay Patil and Mihir kotecha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही बांगलादेशींमुळे हरलो"; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, आकडेवारी दाखवली

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा २९ हजार १५ मतांनी पराभव केला आहे ...

Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले! - Marathi News | Kirit Somaiya slams Anil Parab Uddhav Thackeray on Yamini Yashwant Jadhav and Ravindra Waikar candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"याला मी आयुष्यात कधीच..."; रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!

Kirit Somaiya reaction: उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोचक टिप्पणी करून सोमय्यांना डिवचले होते ...

"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला - Marathi News | Anil Parab trolls Kirit Somaiya over Eknath Shinde Shiv sena candidate Yamini Jadhav Ravindra Waikar Rahul Shewale Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

Anil Parab vs Kirit Somaiya, Lok Sabha Election 2024: "तुम्हाला हे लाखमोलाचे उमेदवार मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते" ...