किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे ...
Kirit Somaiya... भाजपचे फायरब्रॅण्ड नेते... कागदपत्रांची जंत्री घेऊन आरोप करत, अनेकांना घाम फोडणारे नेते... नुसते आरोप नाही, तर महाराष्ट्रातील अनेक भागांत जाऊन थेट भिडणारे नेते... धनंजय मुंडे, अजित पवारांसह अनेक नेत्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांमुळे ...
पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे : किरीट सोमय्यांचा विजय असो, किरीट भाईंचा विजय असो, अशा जयघोषात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्या वतीने किरीट सोमय्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातली. त्यामुळे प्रवेशद् ...