किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागेल असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला ...
Kirit Somaiya News: कोर्लई गावातील बंगल्यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेली पत्रेच किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेमधून समोर आणली आहेत. त्यामुळे आता या वादाला नवे वळण लागण्याची चिन्हे आहेत. ...
Sanjay Raut News: सध्या महाराष्ट्रात BJP नेते Kirit Somaiya आणि शिवसना नेते संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. त्यात संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करत असलेल्या सोमय्यांवर टीका करताना संजय राऊत यांची जी ...