किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Kirit Somaiya Abu Azmi News: अबू आझमी यांनी एका भाषणात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत किरीट सोमय्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...
Kirit Somaiya: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने किरीट सोमय्यांवर विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावर सोमय्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता नवी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. ...
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत न्यायालयाने संजय राऊतांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच निकालावर बोलताना संजय राऊतांनी चित्रपट काढणार असल्याचे विधान केले. ...
सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला. ...