किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांच्या तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या हनुवटीवरून रक्त येत होते. ...
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे. ...
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. ...
Kirit Somaiya in Khar Police Station: किरीट सोमय्या रात्री खार पोलीस ठाण्यात येणार हे कळल्याबरोबरच शिवसैनिक तिथे जमा झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कारचा ताफा येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...