किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Pravin Darekar on Kirit Somaiya: किरीट सोमय्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे त्यांनाच नष्ट करावे, असा कट सरकारचा असल्याचा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. ...
Kirit Somaiya : पोलिसांनी दाखल केलेली FIR खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावा सोमय्यांकडून करण्यात येतोय. त्याबाबत तक्रार करण्यासाठी ते मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. ...
Dilip Walse Patil: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून(CISF) गंभीर दखल घेण्यात आली आहे. ...
Kirit Somaiya attack case: मुंबई पोलिसांनी किरीट सोमैयांवर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महादेश्वर यांच्यासह शिवसेनेच्या चार पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. ...