किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
आम्ही ब्लॅकमेल करतो, पैसे जमवतो असा उद्धव ठाकरेंनी तमाशा केला. ईओडब्ल्यूने जे लिहून दिलेय त्यात काहीच दम नाहीय. हिंमत असेल तर तो अहवाल जाहीर करा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ...
किरीट सोमय्या हे काही साधूसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचं का? ...
Kirit Somaiya Sanjay Raut: कोणत्या आधारावर १०० कोटींचा घोटाळा झाला, असा सवाल करत, हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीनही सरकारची आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. ...