लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
Maharashtra Politics: “किरीट काका, भाजप व शिंदे सरकारने असे तुमच्यासोबत तरी वागायला नको होते”; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp leader kirit somaiya over ed action on maha vikas aghadi leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किरीट काका, भाजप व शिंदे सरकारने असे तुमच्यासोबत तरी वागायला नको होते”

Maharashtra News: तुमच्या दुःखात आम्ही सर्वच सहभागी आहोत, असा टोला अमोल मिटकरींनी किरीट सोमय्यांना लगावला आहे. ...

अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Anil Parab resort in Dapoli will be demolished in October, claims Kirit Somaiya | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा

परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई होणार ...

उद्धव ठाकरे तुम्ही आता मुलाचीही काळजी करा, किरीट सोमय्या यांचं विधान - Marathi News | bjp leader kirit somaiya targets uddhav thackeray said take care of aditya thackeray criticise aslam sheikh madh marve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे तुम्ही आता मुलाचीही काळजी करा, किरीट सोमय्या यांचं विधान

तुमचा उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल, सोमय्या यांचं वक्तव्य. ...

अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल - Marathi News | Anil Parab's resort to break on Diwali;says BJP leader Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनिल परब यांचे रिसॉर्ट दिवाळीत जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

'दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही.' ...

kirit somaiya: 'ट्विन टॉवर'प्रमाणे मुंबईतही कारवाई करा, किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुंबईतील इमारती! - Marathi News | Take action in Mumbai like Twin Tower demand kirit somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ट्विन टॉवर'प्रमाणे मुंबईतही कारवाई करा, किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुंबईतील इमारती!

नोएडामधील अनधिकृत आणि भ्रष्टाचाराचे 'ट्विन टॉवर' पाडले, पण मुंबईत उभ्या असलेल्या बेकायदेशीर इमारतींचं काय? मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नाहीत. ...

Maharashtra Political Crisis: “नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी - Marathi News | bjp kirit somaiya said suggested collector to use modern technology for demolition of anil parab resorts like noida twin tower | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी

Maharashtra Political Crisis: अनिल परबांशी संबंधित रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. ...

Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा - Marathi News | Kirit Somaiya proceeded to Murud for symbolic hammering at Sai Resort on Murud beach in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Kirit Somaiya: वादग्रस्त 'साई रिसॉर्ट' पाडण्याचे आदेश, किरीट सोमय्या मुरुडकडे रवाना, रिसॉर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. ...

कोर्टाने टोचले सोमय्यांचे कान; वक्तव्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळण्याचा सल्ला - Marathi News | Court slams kirit somaiya advice to check facts before statements Patkars firm defamation suit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोर्टाने टोचले सोमय्यांचे कान; वक्तव्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळण्याचा सल्ला

पाटकर यांची फर्म केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, असा दावा सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केला आहे. ...