लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन - Marathi News |  Hasan Mushrif has appealed to Kirit Somaiya to come to Kolhapur District Bank and get the required information  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन

 कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्यावी असे आवाहने हसन मुश्रीम यांनी किरीट सोमय्यांना केले आहे.  ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा” - Marathi News | bjp leader kirit somaiya replied thackeray group sanjay raut over big allegations after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला, हिंदुत्व सोडले. म्हणून नाव ही गेले आणि निशाण ही गेले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, किरीट सोमय्यांच्या आरोपांवर हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर - Marathi News | Then I will resign from MLA, Hasan Mushrif response to Kirit Somaiya allegations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, किरीट सोमय्यांच्या आरोपांवर हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर

मी ठरवल्यास १०० कोटी जमवू शकतो ...

परब-सोमय्या वाद पेटला! ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडाच्या कार्यालयात घुसले, परबही जाब विचारायला पोहोचले - Marathi News | anil parab Somaiya controversy Shiv Sainiks of the Thackeray group entered the office of MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परब-सोमय्या वाद पेटला! ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडाच्या कार्यालयात घुसले, परबही जाब विचारायला पोहोचले

अनिल परब यांच्याशी निगडीत कार्यालयावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद पेटला आहे. ...

आता मीच नारायण राणेंच्या बंगल्यावर जाणार, सोमय्या येणार का?; अनिल परबांनी दिलं खुलं आव्हान! - Marathi News | Now I will go to Narayan Ranes bungalow will Somayya come ask Anil Parba gave an open challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मीच नारायण राणेंच्या बंगल्यावर जाणार, सोमय्या येणार का?; अनिल परबांनी दिलं खुलं आव्हान!

वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमध्ये शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. ...

मुश्रीफ यांची राज्य शासनाकडून होणार चौकशी, किरीट सोमय्या यांची माहिती - Marathi News | Mushrif will be interrogated by the state government, informed by Kirit Somaiya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ यांची राज्य शासनाकडून होणार चौकशी, किरीट सोमय्या यांची माहिती

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सोमय्या यांची माहिती. ...

Maharashtra Politics: “किरीट सोमय्यांनी शिवसेनेची सुपारी घेतली का? खोके नागपूरहून आले की दिल्लीवरुन?” - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire replied bjp kirit somaiya over criticism on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किरीट सोमय्यांनी शिवसेनेची सुपारी घेतली का? खोके नागपूरहून आले की दिल्लीवरुन?”

Maharashtra News: किरीट सोमय्यांना वेळ आल्यावर आम्ही शिवसैनिक काय आहेत हे दाखवू, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. ...

ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; सोमय्यांच्या दौऱ्याबाबत म्हणाले... - Marathi News | NCP MLA Hasan Mushrif in Kolhapur after ED raids, said about Kirit Somaiya visit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; सोमय्यांच्या दौऱ्याबाबत म्हणाले...

जहाँगीर शेख कागल :  भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. देवीमातेचे दर्शन घ्यावे, राजर्षी ... ...