किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले. ...
Dapoli Sai Resort scam : आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली. दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज सर्च ऑपरेशन साठी गेले होते. ...