लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
किरीट सोमय्यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर कठोर अटींसह जामीन मंजूर - Marathi News | bjp leader Kirit Somaiya granted bail with strict conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर कठोर अटींसह जामीन मंजूर

अटींचं उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाऊ शकतो ...

विश्वास नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल - Marathi News | BJP Kirit Somaiya Complaint against Vishwas Nangre Patil in National Human Rights Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

शासकीय अधिकाऱ्यांसंदर्भातील ही तक्रार असल्याने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात काय कारवाई झाली याबाबत अहवाल मागितला जाईल. ...

शिवसेनेत अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा... - Marathi News | know Prasad Karve whose audio clip with kirit somaiya and ramdas kadam went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेत खळबळ उडवून देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील 'प्रसाद कर्वे' नेमके आहेत कोण?; वाचा...

प्रसाद कर्वे यांच्या किरीट सोमय्या आणि रामदास कदम यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल; अनिल परब यांच्या विरोधातील माहिती सोमय्यांना दिल्याचा आरोप ...

शिवसेना नेते रामदास कदम म्हणतात, प्रविण दरेकर आलेत माझ्या घरी जेवायला; कुठे बोलू नको!  - Marathi News | pravin darekar is at my house says shiv sena leader ramdas kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते रामदास कदम म्हणतात, प्रविण दरेकर आलेत माझ्या घरी जेवायला; कुठे बोलू नको! 

रामदास कदम यांनीच परब यांच्या विरोधात सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप; राष्ट्रवादी, मनसे नेत्यांचे आरोप ...

सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण - Marathi News | shiv sena leader ramdas kadam gave information about anil parab to kirit somaiya audio clip viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण

अनिल परबांविरुद्धचे पुरावे रामदास कदम यांनी सोमय्यांना दिल्याचा आरोप; मनसेनं दिल्या ऑडिओ क्लिप ...

तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात... - Marathi News | not gave any information to kirit somaiya shiv sena leader ramdas kadam clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात...

मनसेकडून रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल; कदम यांचं आरोपांवर स्पष्टीकरण ...

१००% वाट लागली! रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपने शिवसेनेत 'वादळ', सोमय्यांना दिले अनिल परबांविरोधातील पुरावे? - Marathi News | ramdas kadam gave information of anil parab resort to kirit somaiya audio clip goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१००% वाट लागली! रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपने शिवसेनेत 'वादळ', सोमय्यांना दिले अनिल परबांविरोधातील पुरावे?

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ...

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया, सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Vishwas Nangrepatil is the mafia of the Mahavikas Aghadi government, a serious allegation of Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया, सोमय्यांचा गंभीर आरोप

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करतात, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीरित्या घरात कोंडून ठेवलं, तिथल्या पोलिसांना ते सूचना देत होते. ...