सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या FOLLOW Kirit somaiya, Latest Marathi News किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...
किरीट सोमय्या यांच्या नाराजीच्या पत्रावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. ...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिलेली जबाबदारी नाकारत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
Kirit Somaiya Video: भाजपचे नेते किरीट सोमय्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी होत जोरदार सेलीब्रेशन केले. सोमय्यांनी भरभर वर चढून दहीहंडी फोडली. ...
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा २९ हजार १५ मतांनी पराभव केला आहे ...
Kirit Somaiya reaction: उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोचक टिप्पणी करून सोमय्यांना डिवचले होते ...
Anil Parab vs Kirit Somaiya, Lok Sabha Election 2024: "तुम्हाला हे लाखमोलाचे उमेदवार मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते" ...
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. ...