लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत; किरीट सोमय्यांचं आव्हान - Marathi News | Even if Uddhav Thackeray becomes Commissioner of Police he cannot take action against me says Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत; किरीट सोमय्यांचं आव्हान

ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. ...

नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय - Marathi News | Court to hear Neil Somaiya's pre-arrest bail tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय

मुंबई - भाजपाचे नेते नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सत्र न्यायालय निर्णय घेणार आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट ... ...

Kirit Somaiya: माझी पत्नी प्राध्यापिका अन् सुनबाई मराठी; घरात आम्ही मराठीतच बोलतो- किरीट सोमय्या - Marathi News | My wife Professor; At home we only speak Marathi, Said That BJP Leader Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी पत्नी प्राध्यापिका अन् सुनबाई मराठी; घरात आम्ही मराठीतच बोलतो- किरीट सोमय्या

शिवसेनेच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

किरीट भावा, तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे; किशोरी पेडणेकरांचे उपहासात्मक आव्हान - Marathi News | shiv sena mayor kishori pednekar targets bjp leader kirit somaiya over his allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट भावा, तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे; किशोरी पेडणेकरांचे उपहासात्मक आव्हान

सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तेथून व येथूनही वापरता येते, किशोरी पेडणेकरांचा भाजप नेत्यांना सूचक इशारा ...

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार? - Marathi News | Kirit Somaiya: Kirit Somaiya announces list of Dirty Dozens, will these 12 leaders get stuck? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार?

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर करत हे घोटाळेबाज असल्याचं म्हटलंय.  ...

Kirit Somaiya: “आता पुढील नंबरसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच चिठ्ठी काढावी”; सोमय्यांनी लिस्टच दाखवली - Marathi News | bjp leader kirit somaiya criticised maha vikas aghadi sharad pawar and uddhav thackeray over ed action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आता पुढील नंबरसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच चिठ्ठी काढावी”; सोमय्यांनी लिस्टच दाखवली

Kirit Somaiya: संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतंय की आता कुणाची बारी आहे, असा सूतोवाच किरीट सोमय्यांनी केला आहे. ...

Nawab Malik : नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी  - Marathi News | maharashtra minister Nawab Malik arrested EDs action in financial malpractice case don dawood ibrahim remand till March 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांना अटक; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'ची मोठी कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी 

राजीनामा न घेण्याचा सरकारचा निर्णय; साडेसात तासांच्या चौकशीनंतर कारवाई ...

'अनिल देशमुख, नवाब मलिक अन् मग...'; भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी लगेच केलं ट्विट! - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has immediately tweeted after the arrest of Minister Nawab Malik by the ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनिल देशमुख, नवाब मलिक अन् मग...'; भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी लगेच केलं ट्विट!

नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ...