शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा...

नागपूर : फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्र : एकही मुस्लीम कुटुंब नसलेल्या गावात १८१ बांगलादेशींना सरकारी योजनेचा लाभ; किरीट सोमय्यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमधून जन्मप्रमाणपत्र काढलेल्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करा; सोमय्यांची पोलीसांत तक्रार

अकोला : १६ जणांना भारताचे नागरिकत्व; भाजप नेते किरीट साेमय्यांनी दिले पुरावे

मालेगाव : मालेगावात किमान १०० बांगलादेशींचे वास्तव्य, किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

नागपूर : दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र

छत्रपती संभाजीनगर : किरीट सोमया बनले अधिकारी! अधिकार नसताना सिल्लोडमध्ये कागदपत्रांची केली तपासणी

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप