CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या FOLLOW Kirit somaiya, Latest Marathi News किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमध्ये शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. ...
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सोमय्या यांची माहिती. ...
Maharashtra News: किरीट सोमय्यांना वेळ आल्यावर आम्ही शिवसैनिक काय आहेत हे दाखवू, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. ...
जहाँगीर शेख कागल : भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. देवीमातेचे दर्शन घ्यावे, राजर्षी ... ...
Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो शिवसेनेच्या बॅनरवर लागले आणि आमचे मताधिक्य कमी झाले, असा दावा करत ठाकरे गटाने भाजपवर सडकून टीका केली आहे. ...
Maharashtra News: किरीट सोमय्यांचा नेम चुकला. शाहूंच्या कोल्हापूरच्या मातीशी पंगा घेतला, असे सांगत अमोल मिटकरींनी सडकून टीका केली आहे. ...
हसन मुश्रीफ यांनी आता कोर्टासमोरच सर्व काही म्हणणे मांडावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ...
Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ...