Aamir Khan talks about 'Love chemistry!' What exactly goes wrong in any relationship : अमिर खानने सांगितली प्रेमाची व्याख्या. तरुणांसाठी खास संदेश. ...
"मी खूप रोमँटिक आहे. हवं तर माझ्या दोन्ही बायकांना विचारा", असं आमिर एका कार्यक्रमात म्हणाला. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...