आमिरने ट्विट मध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी या ट्विट द्वारे तो आपल्या मुघल चित्रपटाबाबत बोलत असल्याचे लगेचच लक्षात येतेय. कारण या चित्रपटाचा दिगदर्शक सुभाष कपूर असून अभिनेत्री गीतिका त्यागीने सुभाषवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा ...
पाणी फाउंडेशनच्या कामामुळे पाण्याच्या दुष्काळा बरोबर ग्रामीण जनतेच्या डोळ्यातील पाणी दिसले. संपुर्ण महाराष्ट्र पाणीदार होण्याचे स्वप्न पुर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशनच्या किरण राव यांनी केले. ...
अभिनेते आमीर खान पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत दाखल झाले असून गावक-यांसमवेत थोड्यात वेळात श्रमदान करणार आहेत. जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले आहे. ...
माणसं चांगली आणि वाईट अशी दोन्ही असतात. वाईट माणसातही ‘चांगल्या’ची सुप्त इच्छा असतेच. त्यावर बसलेली राख उडवण्यासाठी फुंकर घालणारं निमित्त हवं असतं. ...