Kiran Rao News in Marathi | किरण राव मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Kiran rao, Latest Marathi News
Aamir Khan : आमिर खानने दोन लग्न केली आहेत. त्याची दोन्ही लग्न १५ वर्षे टिकली. त्यानंतर आता तो गौरी स्प्रैटला डेट करतो आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने त्याच्या एक्स पत्नींबद्दल बोलला. ...
आमिर खानने दिलं लांबलचक स्पष्टीकरण ...
'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी'ची कथा सेम असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता 'बुर्का सिटी'चे दिग्दर्शक फैब्रिस ब्रॅक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
रेडिट साईटवर 'बुर्का सिटी' (Burqa City) या शॉर्ट फिल्ममधला व्हिडिओ व्हायरल होतोय. ...
किरण रावने ईदच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ...
आमिरने 'लापता लेडीज'साठी दिलेल्या ऑडिशनची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही पाहा ...
Aamir Khan Meets Santosh Deshmukh Family: आमिर खानने घेतली संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट, किरण रावने दिला मायेचा आधार ...
आमिरने नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा करताच किरण रावची पहिली पोस्ट, लेकासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली... ...