लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण गायकवाड

किरण गायकवाड

Kiran gaikwad, Latest Marathi News

'लागिर झालं जी' मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने भैयासाहेब नामक निगेटिव्ह भूमिका साकारली होती.
Read More
वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर  - Marathi News | marathi television actress vaishnavi kalyankar shared her mehendi ceremony photo on social media tie knot with kiran gaikwad on 14th december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर 

मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली. ...

किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरच नाही तर मराठी कलाविश्वातील हे ६ जोडपे बांधणार लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Not only Kiran Gaikwad-Vaishnavi Kalyankar but these 6 couples from the Marathi art world will tie the knot, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरच नाही तर मराठी कलाविश्वातील हे ६ जोडपे बांधणार लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच रेश्मा शिंदेने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी काही कलाकार लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

"आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम...",'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणाऱ्या पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट - Marathi News | marathi actor devmanus fame kiran gaikwad shared romantic picture with future wife vaishnavi kalyankar photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम...",'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणाऱ्या पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट

छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रसारित होत असतात. परंतु त्यातील काही मोजक्याच असतात ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ...

अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर? - Marathi News | 'Devmanus' fame Kiran Gaikwad And Vaishanavi Kalyankar wedding date goes out, Announcing the date of marriage by sharing a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर?

Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar : काही दिवसांपूर्वी देवमाणूस फेम किरण गायकवाडनेदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आता अभिनेत्याने रिल शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली असल्याचे बोलले जात आहे. ...

तू आणि तूच! किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचं रोमँटिक फोटोशूट, लवकरच अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | devmanus actor kiran gaikwad romantic photoshoot with girlfriend actress vaishnavi kalyankar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू आणि तूच! किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचं रोमँटिक फोटोशूट, लवकरच अडकणार लग्नबंधनात?

किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर या जोडीने नुकतीच प्रेमाची कबूली दिल्यावर सोशल मीडियावर रोमँटिक फोटोशूट केलंय ...

माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली - Marathi News | marathi actor kiran gaikwad revealed his girlfriend marathi actress vaishnavi kalyankar on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या रिलेशनशीपचा खुलासा केला असून होणाऱ्या बायकोचा फोटो शेअर केलाय (kiran gaikwad) ...

प्रेमात जो आडवा येणार त्याला उभा फाडणार! किरण गायकवाडच्या 'नाद-द हार्ड लव्ह'चा भन्नाट ट्रेलर रिलीज - Marathi News | naad marathi movie trailer starring kiran gaikwad sapna mane prakash pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमात जो आडवा येणार त्याला उभा फाडणार! किरण गायकवाडच्या 'नाद-द हार्ड लव्ह'चा भन्नाट ट्रेलर रिलीज

किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेल्या नाद सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय (naad, kiran gaikwad) ...

अभिनेता किरण गायकवाडचा 'नाद' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित - Marathi News | Teaser of actor Kiran Gaikwad's 'Naad' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता किरण गायकवाडचा 'नाद' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Naad Movie : घोषणा झाल्यापासून 'नाद - द हार्ड लव्ह' हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ...