Devmanus Serial : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या दोन भागांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन भेटीला येतो आहे. ...
Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar : किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरने लग्नानंतर त्यांचा पहिला सण मकरसंक्रांत साजरी केली. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Kiran Gaikwad-Vaishnavi Kalyankar Haldi Ceremony : किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरची १३ डिसेंबरला सकाळी साखरपुडा पार पडला. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता आणि रात्री संगीत सोहळा पार पडला. या तिन्ही कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ...