लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण बेदी

किरण बेदी, मराठी बातम्या

Kiran bedi, Latest Marathi News

लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले? - Marathi News | politics heated up over giving bmw car to lokpal members and question asked that what happened to the swadeshi movement now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?

लोकपालांसाठी निविदा काढलेल्या प्रत्येक कारची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. ...

आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं ! - Marathi News | Lokpal BMW cars tender controversy kiran bedi qeustions about swadeshi congress slams misuse of people money sparks modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'स्वदेशी'चं काय झालं?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं!

Lokpal BMW Car Controversy Updates: तब्बल ५ कोटींच्या BMW कार्स घेण्यासाठी निविदा काढल्याने सरकारवर टीकेची झोड ...

गरोदर असतानाच भावाची आत्महत्या, पूजा बेदीला बसलेला मोठा धक्का; म्हणाली- "मला भीती होती की माझं मिसकॅरेज..." - Marathi News | pooja bedi talks about brother siddharth bedi suicide said i was pregnant and scared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरोदर असतानाच भावाची आत्महत्या, पूजा बेदीला बसलेला मोठा धक्का; म्हणाली- "मला भीती होती की माझं मिसकॅरेज..."

कबीर बेदींचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६व्या वर्षीच आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं. त्याच्या आत्महत्येवेळी पूजा बेदीही तिथे होती. भावाची आत्महत्या हा तिच्यासाठी मोठा धक्का असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.  ...

भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्यावर येतोय सिनेमा, कधी होणार प्रदर्शित ? - Marathi News | Kiran Bedi Biopic Announced Written And Directed By Kushaal Chawla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्यावर येतोय सिनेमा, कधी होणार प्रदर्शित?

देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. ...

प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कारांची घोषणा - Marathi News | Announcement of Publisher Sunil Mehta Sahitya Srijan Awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कारांची घोषणा

प्रदीप कोकरे यांची ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ सर्वोत्कृष्ट कादंबरी, प्रमोदकुमार आणेराव यांचा ‘झुरळ आणि इतर काहीबाही’ सर्वोत्कृष्ट कथासंग्रह ...

Kiran Bedi: 'शार्क माशाचा हेलिकॉप्टरवर हल्ला', VIDEO शेअर केल्याने किरण बेदी ट्रोल - Marathi News | Kiran Bedi: 'Shark attack on helicopter', Kiran Bedi trolls after sharing false VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शार्क माशाचा हेलिकॉप्टरवर हल्ला', VIDEO शेअर केल्याने किरण बेदी ट्रोल

Kiran Bedi: भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी चुकीची माहिती शेअर केल्याने पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत. ...

मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं! - Marathi News | Modi-Shah's' game 'causes Congress' game to fall apart; Kiran Bedi removed, Puducherry government overthrown! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

congress government falls in puducherry : अमित शाह, मोदींची खेळी झाली यशस्वी, पुडुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं ...

किरण बेदींना हटवून भाजपने काढली काँग्रेसच्याच पायाखालची चादर, काँग्रेसला सहानुभूती मिळणे अवघड  - Marathi News | BJP removes Kiran Bedi, removes sheet under Congress' feet, it is difficult for Congress to get sympathy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किरण बेदींना हटवून भाजपने काढली काँग्रेसच्याच पायाखालची चादर, काँग्रेसला सहानुभूती मिळणे अवघड 

Kiran Bedi : राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले आहे. किरण बेदी यांनीच हे घडवून आणले, अशी टीका काँग्रेस करीत आहेत. ...