राहुलनं किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात खेळताना पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. नंतर त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. ...
KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला.स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. ...
RR vs KXIP Latest News : IPLमध्ये सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करण्याचा स्वतःचाच विक्रम आज RRनं मोडला. RRनं किंग्स इलेव्हन पंजाबवर ( KXIP) 4 विकेट्स राखून विजय मिळला. ...