शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन सामने जिंकून Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. ...
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील Play Offमधील तीन संघ जवळपास निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी अजून चुरस रंगणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के मानले जात आहे. ...
पंजाबने अखेर हा सामना जिंकला.७७ धावा ठोकणाºया राहुलने विजयाबद्दल आनंद व्यक्त केला मात्र अशा विजयांची सवय लागू नये, असेही आवर्जून सांगितले. ‘हे पहिल्यांदा घडलेले नाही, मात्र अशा विजयाची सवय लागायला नको. ...
Indian Premier League ( IPL 2020) मध्ये रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. ...
Indian Premier League ( IPL 2020) मध्ये रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. ...