पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसामधील पुरीच्या समुद्रकिना-यावर जगातील पाच प्रमुख नेत्यांची प्रतिकृती साकारली असून एक योग संदेश दिला आहे. ...
‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शे ...