३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे भूकंप झाला होता. ६.०४ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने होत्याचं नव्हतं झालं होतं. या भूकंपात ९ हजार ७४८ नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ३० हजारहून अधिक जण जखमी झाले होते. या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. Read More
अनंत चतुर्दशीची ती काळोखी पहाट आठवली, तर आजही अंगावर शहारे उभारतात. त्यावेळी ‘लोकमत’च्या सोलापूर युनिटचे काम चालू होते. रात्री एकच्या सुमारास मी सोलापूरहून उस्मानाबादला पोहोचलो होतो. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा गोंगाट २.३० च्या दरम्यान संपून थोडासा ...
. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा जमीन थरथरली आणि काळजाचा थरकाप होणारा आवाज झाला. बीड शहरात त्या काळात नवीनच टीव्हीचे जाळे सुरू झाले होते. तरीही किल्लारी परिसरात भूकंप झाल्याची बातमी धडकली ती रेडिओवरूनच. ...
प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले. ...
३० सप्टेंबर १९९३ ची ती काळजाचा ठोका चुकवणारी पहाट. किल्लारी आणि परिसरात भूकंपाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं होतं. राजेंद्र दर्डा यांनी त्याचक्षणी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली. लोकमतची यंत्रणा सतर्क केली. तातडीनं सामाजिक, स्वयंसेवी संस्था-स ...
मी सध्या अमेरिकेत आहे आणि अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर फ्लोरेन्स चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अशात पंचवीस वर्षांपूर्वीच्या किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणीने मनाचा थरकाप उडाला आहे. ...
किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना रविवारी सकाळी ८ वाजता श्रध्दांजली वाहण्यात आली. जुन्या किल्लारी गावातील स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन हवेत ८ बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकार ...