३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता लातूर जिल्ह्यात किल्लारी इथे भूकंप झाला होता. ६.०४ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने होत्याचं नव्हतं झालं होतं. या भूकंपात ९ हजार ७४८ नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ३० हजारहून अधिक जण जखमी झाले होते. या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. Read More
किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला सोमवारी, ३० सप्टेंबरला ३१ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त ‘ब्लॅक-डे’ पाळला जात असताना भूकंपाचे हादरे जाणवल्याने किल्लारीच्या आठवणींनी धस्स झाले. ...
Killari Earthquake: ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भ ...
पाण्याचा काटकसरीने वापर करून मराठवाड्याच्या किल्लारी परिसरातील शेतकरी द्राक्षबागा (Grape farms) फुलवीत आहेत. तालुक्यातून गेल्या वर्षी जवळपास १ हजार ५२० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यातून चांगले उत्पादनही मिळाले आहे. ...
बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. ...