ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला हा फलंदाज IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.... मुंबई इंडियन्सकडून IPLचे 150 सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं 113 वन डे आणि 73 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. Read More
ipl 2021 t20 MI vs SRH live match score updates chennai विजय शंकरनं रोहित ( ३२) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना बाद केले. दोन महत्त्वाच्या विकेट्स पडल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. ...
IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. ...
IPL 2021, MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि बंगळुरू संघासाठी देखील हा खेळाडू धोकादायक ठरू शकतो. मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणजे किरॉन पोलार्ड. ...
मुंबई इंडियन्सचे खेळाडू कृणाल आणि हार्दिक पांड्या ( Krunal - Hardik Pandya) यांच्या वडिलांच्या निधनाचे दु:ख ताजे असताना संघातील आणखी एका खेळाडूच्या डोक्यावरील पितृछत्र हरवले. ...
Danushka Gunathilaka Obstructing the field वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात बुधवारी पहिला वन डे सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका ( Danushka Gunathilaka ) याला विचित्र पद्धतीनं बाद ठरवण्यात आले. ...
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) यानं गुरुवारी एका षटकात सहा षटकार खेचून युवराज सिंग Yuvraj Singh) आणि हर्षेल गिब्स ( Herschelle Gibbs) यांच्या क्लबमध्ये जाऊन बसला. ...
kieron pollard sixes: वेस्ट इंडिजचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डनं टी-२० विश्वात एका षटकात ६ षटकार ठोकून भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली ...