लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरॉन पोलार्ड

किरॉन पोलार्ड, मराठी बातम्या

Kieron pollard, Latest Marathi News

ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला हा फलंदाज IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.... मुंबई इंडियन्सकडून IPLचे 150 सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं 113 वन डे आणि 73 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.
Read More
CPL 2021 : किरॉन पोलार्ड सुसाट खेळला, शाहरूखच्या संघाला विजय मिळवून दिला; आनंद मात्र मुंबई इंडियन्सला झाला - Marathi News | Kieron Pollard smashed fifty from just 20 balls including 3 fours and 5 sixes,  this is fastest by a TKR player in CPL history  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्ड काय खेळला!; २० चेंडूंत धावांचा धो धो पाऊस पाडला, मुंबई इंडियन्सनंही आनंद साजरा केला

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आता अवघ्या ६ दिवसांत सुरूवात होणार आहे. ...

CPL 2021 : अद्भुत, अविश्वसनीय, खतरनाक!; कॅप्टन किरॉन पोलार्डच्या संघातील Akeal Hoseinचा अफलातून झेल, Video  - Marathi News | CPL 2021 : Incredible stunner of a catch by Akeal Hosein, Romario Shepherd stars as Warriors edge past TKR in Super Over thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Akeal Hoseinच्या कॅचमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, पण पोलार्डचा संघ ६ धावाही नाही करू शकला, Video

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( Carabian Premier League 2021 ) बुधवारी अफलातून सामने झाले. ...

CPL 2021 : किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२०त मोठा विक्रम, पण चर्चा होतेय ती त्याच्या विचित्र निषेधाची, पाहा Video - Marathi News | CPL 2021 : Displeased with umpire, Kieron Pollard protests by standing near 30-yard circle, he cross 11,000 T20 runs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kieron Pollard : असं पोलार्डच करू शकतो; अम्पायरच्या निर्णयाचा नोंदवला विचित्र पद्धतीनं निषेध, Video

Caribbean Premier League 2021 : किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard ) कधी काय करेल याचा नेम नाही... ...

CPL 2021: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; सहाव्या क्रमांकावर येऊन किरॉन पोलार्डची तुफान फटकेबाजी - Marathi News | CPL 2021: Mumbai Indians Kieron Pollard returns to form ahead of IPL 2021 in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डनं मिळवून दिला शाहरुख खानच्या नाइट रायडर्सला विजय!

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. संघाचा ... ...

Video : किरॉन पोलार्डचा 'दुटप्पी'पणा पुन्हा जगासमोर आला, IPL मधील 'ती' कृती व्हायरल झाली! - Marathi News | WI vs AUS : Kieron Pollard warns Matthew Wade for leaving his crease; but does the same when he bats in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : किरॉन पोलार्डचा 'दुटप्पी'पणा पुन्हा जगासमोर आला, IPL मधील 'ती' कृती व्हायरल झाली!

ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात 6 विकेट्स अन् 117 चेंडू राखून विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली. ...

WI vs AUS 2021 : अम्पायरनं नो बॉल दिला म्हणून किरॉन पोलार्ड 'विचित्र' वागला; विंडीजला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, Video  - Marathi News | WI v AUS 2021: Kieron Pollard stands outside boundary as West Indies reduced to 10 fielders, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs AUS 2021 : अम्पायरनं नो बॉल दिला म्हणून किरॉन पोलार्ड 'विचित्र' वागला; विंडीजला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, Video 

West Indies Vs Australia : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यजमान विंडीज संघाला 10 खेळाडूंसहच मैदानावर खेळावे लागले. ...

किरॉन पोलार्डच्या तडाख्यानं द. आफ्रिकेचा पालापाचोळा; ड्वेन ब्राव्हो व ख्रिस गेलचाही करिष्मा - Marathi News | Kieron Pollard 51*, Dwayne Bravo four-for help West Indies keep series alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डच्या तडाख्यानं द. आफ्रिकेचा पालापाचोळा; ड्वेन ब्राव्हो व ख्रिस गेलचाही करिष्मा

वेस्ट इंडिज संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. ...

ऑस्ट्रेलियाकडे धोनी, पोलार्डसारखे ‘फिनिशर’ नाहीत : रिकी पाँटिंग - Marathi News | Ponting says Australia need a finisher like Dhoni Pollard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाकडे धोनी, पोलार्डसारखे ‘फिनिशर’ नाहीत : रिकी पाँटिंग

विश्वचषक जिंकण्यासाठी तीन-चार षटके खेळून अर्धशतक ठोकणारा तज्ज्ञ फलंदाज संघात हवा, असे मत पाँटिंग यांनी व्यक्त केले. ...